aplinaukri.comaplinaukri.com
नौकरी आपल्या हक्काची

(CWC Recruitment 2026) CWC भरती 2026 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेश पत्र, परीक्षेची तारीख आणि अधिसूचना

Spread the love
cwc recruitment 2026

CWC Recruitment 2026 | केंद्रीय वखार महामंडळ भरती 2026

(CWC Recruitment 2026) CWC भरती 2026 मध्ये विविध ट्रेड पदांच्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार (पुरुष व महिला) अधिसूचना दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृत वेबसाईट www.cewacor.nic.in या वेबसाईटवर त्यांनी CWC भरती च्या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे अर्जाची ऑनलाईन नोंदणी दि. 17 ऑक्टोबर 2026 पासून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा थेट लिंकवरून दि. 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादी सह CWC भरती 2026 ची तपशीलवार माहिती समाविष्ट आहे.

(CWC Recruitment 2026) A notification has been released on the official website, www.cewacor.nic.in, on October 17, 2026, for the recruitment of various trade-based positions at CWC. Interested and eligible candidates (both male and female) may apply online starting from October 17, 2026, by visiting the official website or using the direct link; the application process will remain open until November 15, 2026. This post contains detailed information regarding the CWC Recruitment 2026, including important dates, available vacancies, and eligibility criteria.

CWC Recruitment 2026: Summary | CWC भरती 2026: सारांश

CWC भरती 2026 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे,

CWC Recruitment 2026 details of all the points are given to the candidates here,

CWC भरती 2026 : सारांश
संघटनाकेंद्रीय वखार महामंडळ
पदाचे नाव1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) 2) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) 3) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) 4) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल 5) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल 6) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल 7) ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल) 8) ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)
श्रेणीCWC
पद संख्या327
वय मर्यादा15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे
अधिकृत वेबसाईटwww.cewacor.nic.in
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

CWC Recruitment 2026 Important Dates | CWC भरती 2026 महत्वाच्या तारखा

CWC भरती 2026 साठी घोषित केलेल्या सर्व महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केल्या आहेत.

All important dates announced for the CWC Recruitment 2026 are mentioned in the table below.

CWC भरती 2026 महत्वाच्या तारखा
तपशीलमहत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवातीची तारीख17/10/2026
ऑनलाईन अर्ज नोंदणी शेवटची तारीख15/11/2026
परीक्षानमूद नाही

CWC Recruitment 2026 Application Fee | CWC भरती 2026 अर्ज शुल्क

CWC भरती 2026 साठी श्रेणीनुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

The category-wise application fee for the CWC Recruitment 2026 is as specified in the table below.

CWC भरती 2026 अर्ज शुल्क
श्रेणीअर्ज शुल्क
GEN/OBC/EWS1350 रु
SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिला500 रु

CWC Recruitment 2026 Notification: Required Educational Qualification | CWC भरती 2026 अधिसूचना: आवश्यक शैक्षणिक पात्रता

CWC भरती 2026 अंतर्गत शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे,

Educational qualifications under CWC Recruitment 2026 are as follows,

CWC भरती 2026 शैक्षणिक पात्रता
पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (जनरल)खालीलप्रमाणे70
2असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल)60
3असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)10
4असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल22
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल05
6असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल04
7ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल)78
8ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)78
Total327

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा.

पद क्र.2: B.E./B.Tech.(अ‍ॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट / बायोटेक्नॉलॉजी)

पद क्र.3: B.Com+ वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/ CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण

पद क्र.4: B.E./B.Tech. (सिव्हिल)

पद क्र.5: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

पद क्र.6: B.E./B.Tech. (मेकॅनिकल)

पद क्र.7: (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.

पद क्र.8: (1) B.Sc. (अ‍ॅग्रीकल्चर) / B.Sc. (बॉटनी) / B.Sc. (झूलॉजी) / B.Sc. (बायोटेक्नॉलॉजी) / B.Sc. (मायक्रोबायोलॉजी) /B.Sc. (बायोकेमिस्ट्री) / B.Sc. (फूड सायन्स) / B.Sc. (केमिस्ट्री) (2) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.

CWC Recruitment 2026 Age Limit and Upper Age Limit Relaxation | CWC भरती 2026 वयोमर्यादा आणि उच्च वयोमर्यादा सूट

CWC भरती 2026 साठी उमेदवाराचे वय 15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.

For the CWC recruitment 2026, the candidate’s age must be between 18 and 28 years as of November 15, 2026.

CWC भरती 2026 उच्च वय मर्यादा शिथिलता
अ. क्र.श्रेणीउच्च वय मर्यादा
1SC/ST05 वर्षे
2OBC03 वर्षे

CWC Recruitment 2026 Pay Scale | CWC भरती 2026 वेतन श्रेणी

CWC भरती 2026 भरती 2026 साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे,

The pay scale for CWC Recruitment 2026 Recruitment 2026 is as follows,

CWC भरती 2026 वेतन श्रेणी
पदाचे नाववेतन श्रेणी
असिस्टंट मॅनेजर (जनरल)40000 ते 140000 रु (E-1)
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल)40000 ते 140000 रु (E-1)
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)40000 ते 140000 रु (E-1)
असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल40000 ते 140000 रु (E-1)
असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल40000 ते 140000 रु (E-1)
असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल40000 ते 140000 रु (E-1)
ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल)29000 ते 93000 रु (S-V)
ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)29000 ते 93000 रु (S-V)

CWC Recruitment 2026 Apply Online | CWC भरती 2026 ऑनलाईन अर्ज करा

CWC भरती 2026 साठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.cewacor.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या CWC प्लॅटफॉर्मवर अर्जदाराने प्रथम स्वतः ची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात CWC भरती 2026 ने पात्र उमेद‌वारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी सुरु होणार असून हा विंडो दि. 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरु राहिल CWC भरती 2026 ने ऑनलाईन वेबसाईट प्रदान केली आहे जी उमेदवारांना CWC भरती 2026 च्या अधिकृत वेबसाईट पुननिर्दिशन करेल,

Candidates wishing to apply for the CWC Recruitment 2026 must submit their applications online by visiting the website www.cewacor.nic.in. Applicants are first required to register themselves on the CWC platform available on the official website, after which they may proceed to submit their online applications. The online application window for eligible candidates for the CWC Recruitment 2026 will open on October 17, 2026, and will remain active until November 15, 2026. An online portal has been provided for the CWC Recruitment 2026, which will direct candidates to the official CWC recruitment website.

उमेदवाराने www.cewacor.nic.in या वेबसाईटचा वापर करुन किंवा भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.

Candidates should submit their applications online by visiting the website www.cewacor.nic.in.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत । Job location: All over India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजिपूर्वक वाचून घ्यावी.

Please read the original advertisement in detail and with care before applying.

महत्वाच्या लिंक्स | Important Links
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करायेथे क्लिक करा
Age Calculatorयेथे क्लिक करा
Image Resizerयेथे क्लिक करा
WhatsApp Channelयेथे क्लिक करा
Telegram Channelयेथे क्लिक करा

FAQ

Q: When do applications for the CWC 2026 recruitment begin? | CWC भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरु होत आहेत?

Ans: Applications for the CWC 2026 recruitment begin on October 17, 2026. | CWC भरती 2026 साठी अर्ज 17 ऑक्टोबर 2026 पासून सुरु होत आहेत.

Q: How many CWC seats are there in 2026? | 2026 मध्ये CWC च्या किती जागा आहेत?

Ans: There are 327 CWC seats in 2026. | 2026 मध्ये CWC च्या 327 जागा आहेत.

Q: What is the age limit for the CWC recruitment 2026? | CWC भरती 2026 साठी वय मर्यादा किती आहे?

Ans: For the CWC recruitment 2026, the age limit should be between 18 and 28 years as of November 15, 2026. | CWC भरती 2026 साठी वय मर्यादा 15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.

Q: What is the pay scale for the CWC recruitment 2026? | CWC भरती 2026 साठी वेतन श्रेणी किती आहे?

Ans: The pay scale for the CWC recruitment 2026 is Rs 29,000 to Rs 1,40,000. | CWC भरती 2026 साठी वेतन श्रेणी 29000 ते 140000 रु आहे.

Q: What are the job locations for the CWC Recruitment 2026? | CWC भरती 2026 साठी नोकरीची ठिकाणे कोणती आहेत?

Ans: The job locations for the CWC Recruitment 2026 are across India. | CWC भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Q: What is the last date to apply for the CWC Recruitment 2026? | CWC भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

Ans: The last date to apply for the CWC Recruitment 2026 is 15 November 2026. | CWC भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026 आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top