aplinaukri.comaplinaukri.com
नौकरी आपल्या हक्काची

(SSC CHSL Recruitment 2026) SSC CHSL भरती 2026 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेश पत्र, परीक्षेची तारीख आणि अधिसूचना

Spread the love
ssc chsl recruitment 2026

SSC CHSL Recruitment 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2026

(SSC CHSL Recruitment 2026) SSC CHSL भरती 2026 मध्ये विविध ट्रेड पदांच्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार (पुरुष व महिला) अधिसूचना दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृत वेबसाईट www.ssc.gov.in या वेबसाईटवर त्यांनी SSC CHSL भरती च्या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे अर्जाची ऑनलाईन नोंदणी दि. 07 सप्टेंबर 2026 पासून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा थेट लिंकवरून दि. 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM) पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादी सह SSC CHSL भरती 2026 ची तपशीलवार माहिती समाविष्ट आहे.

(SSC CHSL Recruitment 2026) An official notification regarding the recruitment of eligible male and female candidates for various posts under SSC CHSL 2026 was released on September 7, 2026, on the official website, www.ssc.gov.in. Interested candidates can submit their applications online starting from September 7, 2026, until October 7, 2026 (11:00 PM), by visiting the official website or using the direct link. This post provides detailed information about the SSC CHSL Recruitment 2026, including important dates, vacancies, and eligibility criteria.

SSC CHSL Recruitment 2026: Summary | SSC CHSL भरती 2026: सारांश

SSC CHSL भरती 2026 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे,

Details regarding all aspects of the SSC CHSL Recruitment 2026 are provided here for candidates.

SSC CHSL भरती 2026 : सारांश
संघटनास्टाफ सिलेक्शन कमिशन
पदाचे नाव1) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
श्रेणीSSC
पद संख्या2536
वय मर्यादा01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे
अधिकृत वेबसाईटwww.ssc.gov.in
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

SSC CHSL Recruitment 2026 Important Dates | SSC CHSL भरती 2026 महत्वाच्या तारखा

SSC CHSL भरती 2026 साठी घोषित केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.

All important dates announced for the SSC CHSL Recruitment 2026 are listed in the table below.

SSC CHSL भरती 2026 महत्वाच्या तारखा
तपशीलमहत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवातीची तारीख07/09/2026
ऑनलाईन अर्ज नोंदणी शेवटची तारीख07/10/2026 (11:00 PM)
अर्ज दुरुस्ती14 ते 16 ऑक्टोबर 2026
परीक्षा (Tier-I & Tier-II)नंतर कळविण्यात येईल

SSC CHSL Recruitment 2026 Application Fee | SSC CHSL भरती 2026 अर्ज शुल्क

SSC CHSL भरती 2026 साठी श्रेणीनुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

The category-wise application fee for the SSC CHSL Recruitment 2026 is as specified in the table below.

SSC CHSL भरती 2026 अर्ज शुल्क
श्रेणीअर्ज शुल्क
General/OBC100 रु
SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिलाशुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

SSC CHSL Recruitment 2026 Notification: Required Educational Qualification | SSC CHSL भरती 2026 अधिसूचना: आवश्यक शैक्षणिक पात्रता

SSC CHSL भरती 2026 अंतर्गत शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे,

Educational qualifications under SSC CHSL Recruitment 2026 are as follows,

SSC CHSL भरती 2026 शैक्षणिक पात्रता
पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’खालील प्रमाणे2536
2कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
Total2536

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.

पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.

SSC CHSL Recruitment 2026 Age Limit and Upper Age Limit Relaxation | SSC CHSL भरती 2026 वयोमर्यादा आणि उच्च वयोमर्यादा सूट

SSC CHSL भरती 2026 साठी उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.

For the SSC CHSL recruitment 2026, the candidate’s age must be between 18 and 27 years as of August 1, 2026.

SSC CHSL भरती 2026 उच्च वय मर्यादा शिथिलता
अ. क्र.श्रेणीउच्च वय मर्यादा
1SC/ST05 वर्षे
2OBC03 वर्षे

SSC CHSL Recruitment 2026 Pay Scale | SSC CHSL भरती 2026 वेतन श्रेणी

SSC CHSL भरती 2026 साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे,

The pay scale for SSC CHSL Recruitment 2026 is as follows,

SSC CHSL भरती 2026 वेतन श्रेणी
पदाचे नाववेतन श्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’Level 2 to Level 5 (₹19,900–92,300)
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

SSC CHSL Recruitment 2026 Apply Online | SSC CHSL भरती 2026 ऑनलाईन अर्ज करा

SSC CHSL भरती 2026 साठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.ssc.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या SSC CHSL प्लॅटफॉर्मवर अर्जदाराने प्रथम स्वतः ची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात SSC CHSL भरती 2026 ने पात्र उमेद‌वारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी सुरु होणार असून हा विंडो दि. 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM) पर्यंत सुरु राहिल SSC CHSL भरती 2026 ने ऑनलाईन वेबसाईट प्रदान केली आहे जी उमेदवारांना SSC CHSL भरती 2026 च्या अधिकृत वेबसाईट पुननिर्दिशन करेल,

Candidates wishing to apply for the SSC CHSL Recruitment 2026 must submit their applications online via the website www.ssc.gov.in. Applicants are required to first register themselves on the SSC CHSL platform available on the Commission’s website, after which they can proceed to submit their online applications. The application window for eligible candidates opens on September 7, 2026, and remains open until October 7, 2026 (11:00 PM). An online link has been provided that redirects candidates to the official SSC CHSL Recruitment 2026 website.

उमेदवाराने www.ssc.gov.in या वेबसाईटचा वापर करुन किंवा भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.

The candidate should apply online by visiting the website www.ssc.gov.in.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत । Job Location: Pan-India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजिपूर्वक वाचून घ्यावी.

Please read the original advertisement in detail and carefully before applying.

महत्वाच्या लिंक्स | Important Links
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करायेथे क्लिक करा
Age Calculatorयेथे क्लिक करा
Image Resizerयेथे क्लिक करा
WhatsApp Channelयेथे क्लिक करा
Telegram Channelयेथे क्लिक करा

FAQ

Q: When do applications for the SSC CHSL Recruitment 2026 begin? | SSC CHSL भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरु होत आहेत?

Ans: Applications for the SSC CHSL Recruitment 2026 begin on September 7, 2026. | SSC CHSL भरती 2026 साठी अर्ज 07 सप्टेंबर 2026 पासून सुरु होत आहेत.

Q: How many SSC CHSL vacancies are there in 2026? | 2026 मध्ये SSC CHSL च्या किती जागा आहेत?

Ans: There are 2,536 SSC CHSL vacancies available in 2026. | 2026 मध्ये SSC CHSL च्या 2536 जागा उपलब्ध आहेत.

Q: What is the pay scale for the SSC CHSL Recruitment 2026? | SSC CHSL भरती 2026 साठी वेतन श्रेणी किती आहे?

Ans: The pay scale for the SSC CHSL Recruitment 2026 is ₹19,900 to ₹92,300. | SSC CHSL भरती 2026 साठी वेतन श्रेणी 19,900 ते 92,300 रु आहे.

Q: What is the age limit for the SSC CHSL Recruitment 2026? | SSC CHSL भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

Ans: The age limit for the SSC CHSL Recruitment 2026 is 18 to 27 years as of August 1, 2026. | SSC CHSL भरती 2026 साठी वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे असावी.

Q: What are the job locations for the SSC CHSL Recruitment 2026? | SSC CHSL भरती 2026 साठी नोकरीची ठिकाणे कोणती आहेत?

Ans: The job locations for the SSC CHSL Recruitment 2026 are across India. | SSC CHSL भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Q: What is the last date to apply for the SSC CHSL Recruitment 2026? | SSC CHSL भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

Ans: The last date to apply for the SSC CHSL Recruitment 2026 is October 7, 2026 (11:00 PM). | SSC CHSL भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM) आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top