aplinaukri.comaplinaukri.com
नौकरी आपल्या हक्काची

(WCL Recruitment 2026) WCL भरती 2026 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेश पत्र, परीक्षेची तारीख आणि अधिसूचना

Spread the love
wcl recruitment 2026

WCL Recruitment 2026 | वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती 2026

(WCL Recruitment 2026) WCL भरती 2026 मध्ये विविध ट्रेड पदांच्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार (पुरुष व महिला) अधिसूचना दि. 20 जुलै 2026 रोजी अधिकृत वेबसाईट www.westerncoal.in या वेबसाईटवर त्यांनी WCL भरती च्या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे अर्जाची ऑनलाईन नोंदणी दि. 20 जुलै 2026 पासून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा थेट लिंकवरून दि. 10 ऑगस्ट 2026 (11:55 PM) पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादी सह WCL भरती 2026 ची तपशीलवार माहिती समाविष्ट आहे.

(WCL Recruitment 2026) A notification regarding the recruitment of eligible male and female candidates for various trade positions at WCL was published on the official website, www.westerncoal.in, on July 20, 2026. Candidates can submit their applications online from July 20, 2026, until August 10, 2026 (11:55 PM) by visiting the official website or using the direct link. This post contains detailed information about the WCL Recruitment 2026, including important dates, vacancies, and eligibility criteria.

WCL Recruitment 2026: Summary | WCL भरती 2026: सारांश

WCL भरती 2026 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे,

Details regarding all aspects of the WCL Recruitment 2026 are provided here for candidates.

WCL भरती 2026 : सारांश
संघटनावेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड
पदाचे नाव1) माइनिंग सरदार, T&S ग्रेड-C
2) असिस्टंट फोरमॅन (ट्रेनी) (इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रिकल सुपरवायझर, T&S ग्रेड-C
श्रेणीWCL
पद संख्या444
वय मर्यादा10 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे.
अधिकृत वेबसाईटwww.westerncoal.in
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र & मध्यप्रदेश

WCL Recruitment 2026 Important Dates | WCL भरती 2026 महत्वाच्या तारखा

WCL भरती 2026 साठी घोषित केलेल्या सर्व महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.

All important dates announced for the WCL Recruitment 2026 are listed in the table below.

WCL भरती 2026 महत्वाच्या तारखा
तपशीलमहत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवातीची तारीख20/07/2026
ऑनलाईन अर्ज नोंदणी शेवटची तारीख10/08/2026 (11:55 PM)

WCL Recruitment 2026 Application Fee | WCL भरती 2026 अर्ज शुल्क

WCL भरती 2026 साठी श्रेणीनुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

The category-wise application fee for WCL Recruitment 2026 is as specified in the table below.

WCL भरती 2026 अर्ज शुल्क
श्रेणीअर्ज शुल्क
General/OBC/EWS1180 रु
SC/ST/PWD/Ex-servicemenशुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

WCL Recruitment 2026 Notification: Required Education Qualification | WCL भरती 2026 अधिसूचना: आवश्यक शैक्षणिक पात्रता

WCL भरती 2026 अंतर्गत शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,

Educational qualifications under WCL Recruitment 2026 are as follows,

WCL भरती 2026 शैक्षणिक पात्रता
पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1माइनिंग सरदार, T&S ग्रेड-Cखालील प्रमाणे220
2असिस्टंट फोरमॅन (ट्रेनी) (इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रिकल सुपरवायझर, T&S ग्रेड-C224
Total444

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: माइनिंग सरदार प्रमाणपत्र +गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओव्हरमॅन प्रमाणपत्र+गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र

पद क्र.2: (1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र

WCL Recruitment 2026 Age Limit and Upper Age Limit Relaxation | WCL भरती 2026 वयोमर्यादा आणि उच्च वयोमर्यादा सूट

WCL भरती 2026 साठी उमेदवाराचे वय 10 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे असावे.

For WCL Recruitment 2026, the candidate’s age should be between 18 and 30 years as of August 10, 2026.

WCL भरती 2026 उच्च वय मर्यादा शिथिलता
अ. क्र.श्रेणीउच्च वय मर्यादा
1SC/ST05 वर्षे
2OBC03 वर्षे

WCL Recruitment 2026 Pay Scale | WCL भरती 2026 वेतन श्रेणी

WCL भरती 2026 साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे,

The salary range for WCL Recruitment 2026 is as follows,

WCL भरती 2026 वेतन श्रेणी
पदाचे नाववेतन श्रेणी
माइनिंग सरदार, T&S ग्रेड-CRs. 47330.25 per month
असिस्टंट फोरमॅन (ट्रेनी) (इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रिकल सुपरवायझर, T&S ग्रेड-C

WCL Recruitment 2026 Apply Online | WCL भरती 2026 ऑनलाईन अर्ज करा

WCL भरती 2026 साठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.westerncoal.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या WCL प्लॅटफॉर्मवर अर्जदाराने प्रथम स्वतः ची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात WCL भरती 2026 ने पात्र उमेद‌वारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दि. 20 जुलै 2026 रोजी सुरु होणार असून हा विंडो दि. 10 ऑगस्ट 2026 (11:55 PM) पर्यंत सुरु राहिल WCL भरती 2026 ने ऑनलाईन वेबसाईट प्रदान केली आहे जी उमेदवारांना WCL भरती 2026 च्या अधिकृत वेबसाईट पुननिर्दिशन करेल,

Candidates wishing to apply for the WCL Recruitment 2026 must visit the website www.westerncoal.in to submit their applications online. Applicants are required to first register themselves on the WCL platform available on the website before proceeding to submit their online applications. The online application window for eligible candidates opens on July 20, 2026, and will remain open until August 10, 2026 (11:55 PM). An online portal has been provided that will redirect candidates to the official WCL Recruitment 2026 website.

उमेदवाराने www.westerncoal.in या वेबसाईटचा वापर करुन किंवा भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.

Candidates should apply online by visiting the website www.westerncoal.in.

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश । Job Location: Maharashtra & Madhya Pradesh

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजिपूर्वक वाचून घ्यावी.

Please read the original advertisement in detail and carefully before applying.

महत्वाच्या लिंक्स | Important Links
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करायेथे क्लिक करा
Age Calculatorयेथे क्लिक करा
Image Resizerयेथे क्लिक करा
WhatsApp Channelयेथे क्लिक करा
Telegram Channelयेथे क्लिक करा

FAQ

Q: When do applications for WCL Recruitment 2026 begin? | WCL भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरु होत आहेत?

Ans: Applications for WCL Recruitment 2026 begin on July 20, 2026. | WCL भरती 2026 साठी अर्ज 20 जुलै 2026 पासून सुरु होत आहेत.

Q: How many WCL vacancies are there for 2026? | 2026 मध्ये WCL च्या किती जागा आहेत?

Ans: There are 444 WCL vacancies available for 2026. | 2026 मध्ये WCL च्या 444 जागा उपलब्ध आहेत.

Q: What is the official website for WCL Recruitment 2026? | WCL भरती 2026 साठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

Ans: The official website for WCL Recruitment 2026 is www.westerncoal.in. | WCL भरती 2026 साठी अधिकृत वेबसाईट www.westerncoal.in ही आहे.

Q: What is the age limit for WCL Recruitment 2026? | WCL भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

Ans: The age limit for WCL Recruitment 2026 is 18 to 30 years as of August 10, 2026. | WCL भरती 2026 साठी वयोमर्यादा 10 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे असावी.

Q: What are the job locations for WCL Recruitment 2026? | WCL भरती 2026 साठी नोकरीची ठिकाणे कोणती आहेत?

Ans: The job locations for WCL Recruitment 2026 are Maharashtra and Madhya Pradesh. | WCL भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र & मध्यप्रदेश आहे.

Q: What is the last date to apply for WCL Recruitment 2026? | WCL भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

Ans: The last date to apply for WCL Recruitment 2026 is 10 August 2026 (11:55 PM). | WCL भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026 (11:55 PM) आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top