aplinaukri.comaplinaukri.com
नौकरी आपल्या हक्काची

(NMMC Recruitment 2026) NMMC भरती 2026 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेश पत्र, परीक्षेची तारीख आणि अधिसूचना

Spread the love
nmmc recruitment 2026

NMMC Recruitment 2026 | नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026

(NMMC Recruitment 2026) NMMC भरती 2026 मध्ये विविध ट्रेड पदांच्या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार (पुरुष व महिला) अधिसूचना दि. 05 जानेवारी 2026 रोजी अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in या वेबसाईटवर त्यांनी NMMC भरती च्या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे अर्जाची ऑनलाईन नोंदणी दि. 05 जानेवारी 2026 पासून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा थेट लिंकवरून दि. 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादी सह NMMC भरती 2026 ची तपशीलवार माहिती समाविष्ट आहे.

(NMMC Recruitment 2026) NMMC has announced the recruitment for various trade positions in 2026. Interested and eligible candidates (male and female) can apply online for the NMMC recruitment vacancies. The official notification was released on January 5, 2026, on the official website www.nmmc.gov.in. Online registration for applications will be open from January 5, 2026, and candidates can apply online until February 4, 2026, by visiting the official website or using the direct link. This post includes detailed information about NMMC Recruitment 2026, including important dates, vacancies, eligibility criteria, etc.

NMMC Recruitment 2026: Summary | NMMC भरती 2026: सारांश

NMMC भरती 2026 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे,

In the NMMC Recruitment 2026, candidates have been provided with details of all the points.

NMMC भरती 2026 : सारांश
संघटनानवी मुंबई महानगरपालिका
श्रेणीNMMC
पद संख्या132
वय मर्यादा01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
अधिकृत वेबसाईटwww.nmmc.gov.in
नोकरीचे ठिकाणनवी मुंबई

NMMC Recruitment 2026 Important Dates | NMMC भरती 2026 महत्वाच्या तारखा

NMMC भरती 2026 साठी घोषीत केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमुद केलेल्या आहेत.

All the important dates announced for NMMC Recruitment 2026 are mentioned in the table given below.

NMMC भरती 2026 महत्वाच्या तारखा
तपशीलमहत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवातीची तारीख05/01/2026
ऑनलाईन अर्ज नोंदणी शेवटची तारीख04/02/2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल

NMMC Recruitment 2026 Application Fee | NMMC भरती 2026 अर्ज शुल्क

NMMC भरती 2026 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये नमुद केल्या प्रमाणे.

The category-wise application fees for NMMC Recruitment 2026 are as mentioned in the table below.

NMMC भरती 2026 अर्ज शुल्क
श्रेणीअर्ज शुल्क
खुला प्रवर्ग1000 रु
मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ900 रु

NMMC Recruitment 2026 Notification: Required Education Qualification | NMMC भरती 2026 अधिसूचना: आवश्यक शैक्षणिक पात्रता

NMMC भरती 2026 अंतर्गत शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,

Educational Qualification under NMMC Recruitment 2026 as follows,

NMMC भरती 2026 शैक्षणिक पात्रता
पद क्र.पदाचे नावगटशैक्षणिक पात्रतापद संख्या
1वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)गट-अMD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.113
2सहाय्यक आयुक्तगट-बकोणत्याही शाखेतील पदवी05
3महापालिका उपसचिव(1) विधी शाखेतील पदवी (2) 03 वर्षे अनुभव01
4सहाय्यक विधि अधिकारी(1) विधी शाखेतील पदवी (2) 03 वर्षे अनुभव01
5कनिष्ठ अभियंता (विद्युत)गट-कविद्युत अभियांत्रिकी पदवी08
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी04
Total 132

NMMC Recruitment 2026 Age Limit and Upper Age Limit Relaxation | NMMC भरती 2026 वयोमर्यादा आणि उच्च वयोमर्यादा सूट

NMMC भरती 2026 साठी उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.

For NMMC recruitment 2026, the candidate’s age should be between 18 and 38 years as of December 1, 2025.

NMMC भरती 2026 उच्च वय मर्यादा शिथिलता
अ. क्र.श्रेणीउच्च वय मर्यादा
1मागासवर्गीय/अनाथ05 वर्ष

NMMC Recruitment 2026 Pay Scale | NMMC भरती 2026 वेतन श्रेणी

NMMC भरती 2026 साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे,

The salary range for NMMC recruitment 2026 is as follows:

NMMC भरती 2026 वेतन श्रेणी
पदाचे नाववेतन श्रेणी
वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)56100 ते 177500 रु
सहाय्यक आयुक्त44900 ते 142400 रु
महापालिका उपसचिव41800 ते 132300 रु
सहाय्यक विधि अधिकारी41800 ते 132300 रु
कनिष्ठ अभियंता (विद्युत)38600 ते 122800 रु
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)38600 ते 122800 रु

NMMC Recruitment 2026 Apply Online | NMMC भरती 2026 ऑनलाईन अर्ज करा

NMMC भरती 2026 साठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या NMMC प्लॅटफॉर्मवर अर्जदाराने प्रथम स्वतः ची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात NMMC भरती 2026 ने पात्र उमेद‌वारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दि. 05 जानेवारी 2026 रोजी सुरु होणार असून हा विंडो दि. 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरु राहिल NMMC भरती 2026 ने ऑनलाईन वेबसाईट प्रदान केली आहे जी उमेदवारांना NMMC भरती 2026 च्या अधिकृत वेबसाईट पुननिर्दिशन करेल,

Candidates wishing to apply for NMMC Recruitment 2026 should apply online by visiting the website www.nmmc.gov.in. Applicants must first register themselves on the NMMC platform available on the commission’s website, after which they can submit their online applications. The online application window for eligible candidates for NMMC Recruitment 2026 will open on January 5, 2026, and will remain open until February 4, 2026. NMMC Recruitment 2026 has provided an online website that will redirect candidates to the official NMMC Recruitment 2026 website.

उमेदवाराने www.nmmc.gov.in या वेबसाईटचा वापर करुन किंवा भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.

The candidate should apply online by using or visiting the website www.nmmc.gov.in.

नोकरीचे ठिकाण नवी मुंबई । Job location: Navi Mumbai

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजिपूर्वक वाचून घ्यावी.

Please read the original advertisement thoroughly and carefully before applying.

महत्वाच्या लिंक्स | Important Links
अधिकृत जाहिरात (Notification)पद क्र. 1: येथे क्लिक करा
पद क्र.2 ते 4: येथे क्लिक करा
पद क्र.5 & 6: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करायेथे क्लिक करा
Age Calculatorयेथे क्लिक करा
Image Resizerयेथे क्लिक करा
WhatsApp Channelयेथे क्लिक करा
Telegram Channelयेथे क्लिक करा

FAQ

Q: When will the applications for NMMC recruitment 2026 start? | NMMC भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरु होत आहेत?

Ans: Applications for NMMC recruitment 2026 will start from January 5, 2026. | NMMC भरती 2026 साठी अर्ज 05 जानेवारी 2026 पासून सुरु होत आहेत.

Q: How many seats does NMMC have in 2026? | 2026 मध्ये NMMC च्या किती जागा आहेत?

Ans: NMMC has 132 seats in 2026. | 2026 मध्ये NMMC च्या 132 जागा आहेत.

Q: What is the age limit for NMMC recruitment 2026? | NMMC भरती 2026 साठी वय मर्यादा किती आहे?

Ans: The age limit for NMMC recruitment 2026 should be 18 to 38 years as of December 1, 2025. | NMMC भरती 2026 साठी वय मर्यादा 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.

Q: What is the official website for NMMC recruitment 2026? | NMMC भरती 2026 साठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

Ans: The official website for NMMC recruitment 2026 is www.nmmc.gov.in. | NMMC भरती 2026 साठी अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in ही आहे.

Q: What are the job locations for NMMC Recruitment 2026? | NMMC भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण कोणते आहेत?

Ans: The job location for NMMC Recruitment 2026 is Navi Mumbai. | NMMC भरती 2026 साठी नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे.

Q: What is the last date to apply for NMMC Recruitment 2026? | NMMC भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

Ans: The last date to apply for NMMC Recruitment 2026 is February 4, 2026. | NMMC भरती 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2026 आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top